ओमायक्रॉनचा पुण्यात शिरकाव: पिंपरी-चिंचवड मध्ये ६ तर पुण्यात १ रुग्ण आढळल्याने खळबळ

पुणे—जगभरात चिंता निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूने मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये ६ तर पुणे शहरात १ असे सात रुग्ण ओमायक्रॉनने बाधित झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी […]

Read More