पुण्यात कोरोनाने कुटुंब संपवले: 15 दिवसात 5 जणांचा मृत्यू

पुणे-पुण्यामध्ये कोरोनाने उग्र रूप धारण केले असून दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीच आहे. रुग्णांबरोबरच कोरोनामुळे मृत्यूही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पुण्यातील एकाच कुटुंबातील सर्व पाच जणांचा 15 दिवसांत कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित […]

Read More