बनावट मार्कशिट आणि सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे– बनावट मार्कशिट आणि सर्टिफिकेट तयार करुन विकणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश जावळे, मनोज धुमाळ आणि वैभव लोणकर अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून पोलिसांनी बनावट कागदपत्रे आणि ते बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जप्त केले आहे. या तिघांना बारामतीतून अटक करण्यात आली. […]

Read More