जागतिक महिला दिनानिमित्त पॅरामोटर्सच्या साह्याने पद्मश्री शीतल महाजनचे 5 हजार फुटावरून स्कायडायविंग : गिनीज बुकसाठी करणार नोंद

पुणे- जागतिक महिला दिनानिमित्ताने पद्मश्री शीतल महाजनने पॅरामोटर्सच्या साह्याने 5 हजार फुटावरून स्कायडायव्हिंग केले. हडपसर येथील पॅराग्लायडिंग सेंटरमधून शीतलने ही उडी मारली.यावेळी पुण्यातील उद्योगपती पॅरामोटर्सच्या साहयाने देशविदेशात वेगवेगळे रेकॉर्ड करणारे विजय सेठी यांनी पॅरामोटर्सच्या पायलाटची जबाबदारी पार पडली.आज रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास शीतलने हे स्कायडायव्हिंग केले. जागतिक महिला दिनानिमित्त रात्रीच्या वेळी पॅरामोटर्सच्या साह्याने स्कायडायव्हिंग […]

Read More