लहान मुले मुली पथनाट्यातून देत आहेत नदी संवर्धनाचा संदेश

पुणे – गेली २६ वर्षे गणेशोत्सवात स्व-रूपवर्धिनी संस्था पथनाट्य करत आहे. चळवळ प्रबोधनाची, समाज बदलाची हे ब्रीदवाक्य मनात ठेवून यंदाच्या गणेशोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावर्षी नदी प्रदूषण, संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन या विषयावर पथनाट्य सादर करत आहेत.   विविध वस्ती भागात राहणारी ही मुले वर्धिनीच्या अभ्यासिका व शाखा यात नियमितपणे अभ्यासाला येतात. हीच सर्व […]

Read More