कोरोना चाचणीचा 500 रुपयात बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे—पुण्यातून इतर राज्यात जाणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. हा रिपोर्ट निगेटिव्ह असला तरच या प्रवाशांना परराज्यात जाता येणार आहे. दुसऱ्या राज्यातही हा रिपोर्ट असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना ५०० रुपयांत कोरोना चाचणीचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या […]

Read More