तालायनतर्फे पं. किशन महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव: वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल

पुणे : पं. अरविंदकुमार आझाद यांच्या तालायन म्युझिक सर्कलतर्फे ज्येष्ठ तबलावादक पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून प्रसिद्ध तबलावादक पं. कुमार बोस, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया, जगविख्यात गायिका आश्विनी भिडे-देशपांडे, कौशिकी चक्रवर्ती, ख्यातनाम तबलावादक सुखविंदर सिंह नामधारी, पं. स्वपन […]

Read More