सैनी घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका सुमना सन्याल यांची गायनाद्वारे स्वरांजली

पिंपरी(प्रतिनिधी): एखाद्याचे गायन स्वर थेट तुमच्या मनाला भिडतात अन् आत्म्याला आनंद देऊन जातात. अशाच निखळ संगीत आनंदाची अनुभूती नुकतीच पिंपरी-चिंचवडकर रसिकांना आली. निमित्त होते त्रिवेणी संगमच्या वतीने आयोजित स्वरांजली कार्यक्रमाचे.  त्रिवेणी संगमच्यावतीने दिवंगत पं. अमरेश चौधरी आणि दिवंगत पं. समरेश चौधरी या दोन महान संगीतकारांना गायनाद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तानसेन यांच्या वंशजांची निर्मिती […]

Read More