सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाळ जेरबंद

पुणे–पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सौरव महाकाळ याला २० जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना गोळ्या मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख दोन दिवसापूर्वी पटली होती. यातील ८ जणांचे फोटो समोर आले होते. यातील ८ पैकी दोन […]

Read More