मुख्यमंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा – निलेश राणे

पुणे- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. मात्र, ज्यांचे चित्रपट कधीच चालले नाहीत अशा बॉलीवूड इंडस्ट्रीतील काही लोकांना कोविड सेंटर आणि सॅनिटायझर तयार करण्याचे कंत्राट दिले जात आहे असा आरोप भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, […]

Read More

अरे जाऊ दे.. कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत… कोणाला म्हणाले असे अजित पवार?

निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत,’ असा टोला निलेश यांनी गुरुवारी ट्विटरवरुन लगावला होता. तसेच ‘अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे,’ असंही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. […]

Read More