नवीन वर्षात तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे होणार हे मोठे बदल

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—नवीन वर्षात अर्थात येत्या 1 जानेवारी 2021 पासून भारतामध्ये आठ मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. काही नवीन नियम आपल्‍याला दिलासा देतील, तर दुसरीकडे, आपण काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आपले आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. यामध्ये फास्टॅग, जीएसटी, गॅस सिलेंडर, चेक पेमेंट, कॉलिंग, व्हॉट्सअ‍ॅप, इत्यादींचा समावेश आहे. […]

Read More