राज्यात लॉकडाऊन वाढला तरी 5 जूनला मोर्चा काढणार;,आमदार खासदार, मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही- विनायक मेटे

पुणे- राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करते आहे. हे सरकार नतद्रष्ट सरकार आहे. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसल्याची टीका शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन वाढला तरी 5 जूनला मोर्चा काढणार तसेच मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं आवाहन आम्ही करणार आहोत,आमदार खासदार, मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही. असा इशाराही […]

Read More