राज्यात पुन्हा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन : मुख्यमंत्री करणार उद्या घोषणा

मुंबई – राज्यात संचारबंदी आणि इतर निर्बंध लावूनही कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने आता राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या करणार आहेत असे एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांसही बोलताना सांगितले.   राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला […]

Read More