जिओचा ग्राहकांसाठी धमाका:नवीन जिओफोन 2021 ऑफर

मुंबई -रिलायन्स जिओने जिओफोन ग्राहकांसाठी “नवीन जिओफोन 2021 ऑफर” सादर केली आहे. या मध्ये जियोफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकाला 1999 रुपये द्यावे लागतील, तसेच 2 वर्षापर्यंत अमर्यादित कॉलिंगसह दरमहा 2 जीबी डेटा मिळेल.  दुसरी योजना 1499 रुपयांची आहे  ज्यामध्ये जिओफोनसह एका वर्षासाठी असीमित कॉलिंगसह ग्राहकांना दरमहा 2 जीबी डेटा मिळेल. दरम्यान ,749 रुपयांची मुबलक रक्कम भरल्यास […]

Read More