पुण्यातील दुसरे आश्चर्य:कोरोनाची लस घेतलेल्या डॉक्टरांना 38 दिवसानंतर कोरोनाची लागण

पुणे- कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात सर्वात अगोदर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. हे लसीकरण सुरू असताना पुण्यात एक आश्चर्यकारक प्रकार गेल्या आठवड्यात समोर आला होता. ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला लस दिल्यानंतर या डॉक्टरची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथे आणखी एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला असून कोरोनाची लस घेतलेले डॉक्टर […]

Read More