दिल्लीत परवानगी न दिल्यास अण्णा राळेगण सिद्धीतच उपोषणाला बसणार

राळेगण सिद्धी—ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वाामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. हा इशारा देतानाच अण्णांनी आपले हे शेवटचे आंदोलन असल्याचेही म्हटले आहे. मात्र, अण्णांच्य या इशाऱ्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. दिल्लीत उपोषण करण्यासाठी अण्णांनी परवानगी मागितली […]

Read More