युवासेनेच्या पदाधिकाऱ्याच्या खून करणाऱ्या बापू नायर टोळीच्या सदस्यास अटक

पुणे–गेल्या २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री निघृण खून झालेल्या पुण्यातील युवा सेनेचे पदधिकारी दीपक मारटकर यांच्या फरारी असलेल्या मुख्य आरोपी व सूत्रधारास  पोलिसांनी कराड येथील पेठ नका येथून अटक केली आहे. स्वप्नील ऊर्फ चॉकलेट सतीश मोडवे असे त्याचे नाव असून तो बापू नायर टोळीचा सदस्य आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ ने ही कारवाई केली.  दीपक मारटकर […]

Read More