नितीश कुमारांचे भाजपशी काडीमोड घेण्यामागे खरे कारण काय? सुलतान गंजचा कोसळलेला पूल की बिहार जमुई मध्ये सापडलेली सोन्याची खान?

नवी दिल्ली: नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत राजदबरोबर (राष्ट्रीय जनता दल) युती करून आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी अचानक एनडीएला रामराम का ठोकला? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहे. बिहारमधील या राजकीय भूकंपामागे गेल्या १२ वर्षातील एकच गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. […]

Read More