न्यू इंग्लिश स्कूलचे तारांगण झाले अधिक स्मार्ट : आधुनिक दुर्बिणींमुळे खगोलशास्त्राचा अभ्यास होणार ऑनलाइन

पुणे -डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या ६७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या तारांगणात दोन आधुनिक दुर्बिणींच्या समावेश झाल्याने ते अधिक स्मार्ट झाले असून, आता खगोलशास्त्राचा ऑनलाइन अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अँण्ड ट्रेनिंग इनस्टिट्यूटच्या (जेआरव्हीजीटीआय) वतीने या तारांगणात खगोलशास्त्राचे अभ्यासक्रम शिकविले जातात. आधुनिक दुर्बिणींमुळे ऑनलाइन अभ्यासाबरोबर अस्ट्रोफोटोग्राफी हा […]

Read More