बीएएसएफ ने नवीन तणनाशक वेसनीट® कम्प्लीट बाजारपेठेत दाखल

पुणे : भारतातील ऊसाच्या शेतकऱ्यांना आता बीएएसएफने आजच शुभारंभ केलेल्या वेसनीट® कम्प्लीट ह्या नावीन्यपूर्ण तणनाशकाद्वारे गवत व रूंद पानांच्या तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. हे नवे साधन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे जास्त चांगले उत्पन्न देण्याची खात्री देताना एका नवीन पातळीवरील प्रादुर्भावोत्तर (प्रादुर्भाव झाल्यानंतरच्या) साधनाने शक्तिशाली बनवते, असा दावा कंपनीने केला आहे. भारत […]

Read More