सराईत गुन्हेगार निलेश घायवळ पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

पुणे – कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ (वय-  44)  याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. निलेश घायवळ हा सराईत गुन्हेगार आहे. कोथरूड परिसरात त्याची दहशत आहे. आपल्या साथीदारांसोबत तो कोथरूड परिसरात दुखापत करणे, मारामारी करणे यासारखे गंभीर गुन्हे […]

Read More