दिल्लीत बसून बोलण्यापेक्षा जावडेकरांनी पुणेकरांना मदत करावी – मोहन जोशी

पुणे -केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर वजनदार मंत्री आहेत. त्यांनी पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी भरघोस मदत मिळवून द्यायला हवी होती, ते कर्तव्य न बजावता राज्य सरकारचा राजीनामा मागताहेत. हे ढोंगी राजकारण आहे, अशी टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.पुण्यात साथीचा जोर अधिक आहे. त्यामुळे पुणेकरांचा साथीच्या तडाख्यापासून बचाव करणे, कोविडग्रस्तांचे […]

Read More