सीरम इन्स्टिट्यूटने मागितली आपत्कालीन लस निर्मितीची परवानगी

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला नुकतीच भेट घेऊन सीरममध्ये उत्पादित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोनावरील लसनिर्मितीबाबत आढावा घेतला होता. त्यानंतर कंपनीचे सीइओ आदर पूनावाला यांनी पत्रकारांशी बोलताना दोन आठवड्यात आपत्कालीन निर्मितीसाठी सरकारकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SSI) भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरलशी (डीसीजीआय) संपर्क साधून आपत्कालीन […]

Read More