डोनाल्ड ट्रम्प यांचा टिकटॉकला इशारा ; 15 सप्टेंबरपर्यंत टिकटॉकने अमेरिकेतील आपला व्यवसाय एकतर विकावा अथवा बंद करावा.

वॉशिंगटन(ऑनलाईन टीम)– वादग्रस्त चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकचे अमेरिकेतील भविष्य आता जवळजवळ निश्चित आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की 15 सप्टेंबरपर्यंत टिकटॉकने अमेरिकेतील आपला व्यवसाय एकतर विकावा अथवा बंद करावा. वादग्रस्त चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅॅ प टिकटॉकने  डेटा सुरक्षेबाबत अमेरिकेच्या मालकीकडे जाण्याचे तसे जवळ जवळ मान्य केलेलेच आहे. तरीही सोमवारी […]

Read More