समिधेतून प्रेरणेची ज्योत तेवायला हवी- डॉ. प्रमोद चौधरी

पुणे – प्रत्येक माणूस आयुष्यात एका संधीच्या शोधात असतो. संकटाला संधी मानत अनेक तरुणांनी कोरोना काळात समर्पण वृत्तीने देशभरातील सेवाकार्यात समिधा अर्पण केल्या. यातून नविन प्रेरणेची ज्योत तेवायला हवी, त्याद्वारे पुढील कार्याला चालना मिळेल, असे मत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले. कोरोनाशी लढणाऱ्या जिगरबाज ‘माणसांची’ सत्य घटनांवर आधारित कहाणी ‘समिधा’ या […]

Read More