घटस्पोटीत महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेणारा सहायक पोलीस निरीक्षक बडतर्फ

पुणे—घटस्पोटीत महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेऊन व लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून एका सहायक पोलीस निरीक्षकाला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.  त्याच्यावर यापाराकारणी गुन्हा दाखल होता. दरम्यान, फोर्च्युनर गाडी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवणे, जप्त केलेले २८ लाख रुपये तपासात न दाखविणे व गुन्ह्याच्या तपासात संशयास्पद व बेशिस्त वर्तनामुळे एक पोलीस निरीक्षक व सहायक […]

Read More