अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ हिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या…

पुणे- “ट्रोल करणाऱ्या मंडळींना हेमांगी कवीचे अभिनय कौशल्य किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमधून ती सामाजिक प्रश्न मांडते, ते दिसत नाही का? आजही आपण बाईच्या दिसण्यावर चर्चा करणार आहोत का? तिच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही? तिच्या कर्तृत्वावर काही चर्चा करणार आहोत की नाही? अजून किती दिवस बायकांना तुम्ही बंधनात ठेवणार आहात?” असे प्रश्न संतप्त झालेल्या […]

Read More

नीलेश राणे मुख्यमंत्र्यांना म्हणाले…”तुम केहना कया चाहते हो??”

पुणे- मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूकवरून जनतेला संबोधित करताना राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. या काळात राज्यात 144 कलम लागू राहतील हे सांगतानाच अनेक गोष्टी सुरू राहण्याबाबतही त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या घोषणांवरुन नेहेमीप्रमाणे सोशल मिडियावर संचारबंदीबाबत संदिग्धता असल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर मुख्यमंत्र्यांना ट्रोल केले जात आहे. यापूर्वीही विरोधी पक्ष […]

Read More