माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात ‘टेलिग्राफ अॅक्टनुसार’ पुण्यात गुन्हा दाखल

पुणे-पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात ‘टेलिग्राफ अॅक्टनुसार’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे मानले जात आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा त्यांच्यावर […]

Read More