ब्रिटीश काउंसिल, टाटा ट्रस्टस आणि महाराष्ट्र सरकारच्या तेजस प्रकल्पामध्ये ५१,००० शिक्षकांना प्रशिक्षण

मुंबई : टाटा‌ ट्रस्टस आणि महाराष्ट्र राज्य सरकारसोबतच्या भागीदारीमध्ये ब्रिटीश काउंसिलने सादर केलेल्या तेजस ह्या नावीन्यपूर्ण शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची सफल पूर्तता झाली आहे. महाराष्ट्रभरामधील सरकारी शाळांमधील प्राथमिक शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ह्या कार्यक्रमामुळे लाभ झाला आहे व त्यांच्या इंग्लिश भाषेच्या प्रभूत्वामध्ये सुधारणा झाली आहे व प्रकल्पाने आपली उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. ह्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या ३६ […]

Read More