भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यावर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल: का झाला गुन्हा दाखल?

पुणे–भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा, त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांच्यासह तीन जणांवर खंडणी आणि फसवणूक प्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा, ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट […]

Read More