धक्कादायक: उतारवयात जेष्ठांमध्ये विभक्त होण्याचे प्रमाण वाढले : काय आहेत कारणे?

पुणे—आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहचल्यानंतर पती-पत्नीची एकमेकांना साथ- सोबत असेल तर जीवन सुखकर होते असे म्हणतात. अनेकवेळा दोघांपैकी एक जीवनसाथीने अर्ध्यावरती साथ सोडून या जगाचा निरोप घेतला असेल तर उतार वयात सोबती असावा म्हणून या वयातही लग्न केल्याची अनेक उदाहरणे समाजात आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, असे असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आता अशा उतारवयातील […]

Read More