राष्ट्रीय स्तरावर जुडो रेसलिंग खेळणाऱ्या वैष्णवी ठुबेला बीएमडब्ल्यू चालकाची जबर मारहाण

पुणे-राष्ट्रीय स्तरावर जुडो रेसलिंग खेळणाऱ्या 23 वर्षीय वैष्णवी ठुबेला बांधकाम व्यावसायिक सुमित टिळेकरने हडपसर परिसरात सिग्नलला गाडी पुढे घेण्याच्या वादातून जबर मारहाण केली आहे. कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग आल्याने सुमित टिळेकरने दुचाकीस्वार वैष्णवीला मारहाण केली. दरम्यान, अशा उर्मट आणि घाणेरड्या वृत्तीच्या माणसांना तातडीने अटक करावी अन्यथा मनसे त्यांना फोडेल” असा इशारा मनसे नेत्या रुपाली […]

Read More