टीईटी घोटाळा : संख्या जास्त असल्याने शासनाला अहवाल सादर करणार – पोलिस आयुक्त

पुणे -‘शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यात अपात्र परीक्षार्थी पात्र करण्यासंदर्भातील संख्या जास्त असल्याने त्याबाबत शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. टीईटी परीक्षा २०१९ च्या तब्बल सात हजार ८८० जणांना बनावट पध्दतीने प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले असून, त्याबाबतची […]

Read More