मैलापाणी शुद्धीकरणासाठी अमित राऊत यांच्या कल्पनेतून साकारलेल्या प्रकल्पाचे राज ठाकरेंकडून कौतुक

पुणे : मैलापाणी शुद्धीकरणासाठी नियोजित असलेले जायका सारखे मोठे प्रकल्प किंबहुना सध्या कार्यरत असलेल्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना, आणखी एक पर्याय बाणेर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित राऊत या युवा कार्यकर्त्यांने प्रकल्प प्रतिकृतीतून (प्रोजेक्ट प्रेझेंटेशन द्वारे) सादर केला आहे. ‘मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ‘ व त्यातून बाहेर पडलेल्या पाण्याचा वापर आपण कशारीतीने करू शकतो, याचा आढावाच या […]

Read More