सामाजिक सलोख्यासाठी कायद्यासह प्रबोधन आवश्यक – मा.राज्यपाल

पुणे – विवेक विचार मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सामाजिक अत्याचार व जातीय संघर्षाच्या घटनांच्या संदर्भात ठोस उपाययोजना करण्याविषयी अहवाल सादर केला. या वेळी झालेल्या चर्चेत राज्यपालांनी कायद्यासोबत प्रबोधन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्रातील जातीय संघर्ष अत्याचाराच्या गंभीर घटनांच्या संदर्भात विवेक विचार मंच द्वारे राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने ‘राज्यस्तरीय […]

Read More