.. त्याचा, माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं- का म्हणाले असे राज ठाकरे?

पुणे–“मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा, माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रतिउत्तर दिले आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. एका मराठी वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये […]

Read More