समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले । विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद: स्पर्शं क्षमस्वमे ॥

रात्रभरची विश्रांति झाल्यावर आपण उठतो, पाय भूमिवर ठेऊन उभे राहतो आणि क्षमायाचना करतो त्यावेळेसचे हे संबोधन आहे. यात विष्णु पत्नी म्हणजे पृथ्वीदेवीची स्तुती केली आहे आणि माझ्या पायांचा स्पर्श तुला होणार आहे, म्हणून मी तुला नमस्कार करतो, मला क्षमा कर अशी विनंती पण या पृथ्वीला केलेली आहे. तसं पाहिलं तर पृथ्वी हा सूर्यमालेतला जीवसृष्टि धारण […]

Read More