लोणावळा शहर माजी शिवसेना प्रमुखाची हत्या

पुणे—लोणावळा शहराचे माजी शिवसेना शहर प्रमुख राहुल शेट्टी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात अशा दोन हत्या झाल्याने लोणावळा शहर हादरले आहे. लोणावळा शहरातील  जयचंद चौक येथे ही घटना घडली. राहुल उमेश शेट्टी असे खून झालेल्या शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाचे नाव आहे. दरम्यान,हनुमान टेकडी येथे गणेश नायडू नावाच्या व्यक्तीचाही डोक्यात […]

Read More