पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मंजूर, पण …..

पुणे-पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना त्यांच्यावर २०१६ मध्ये दाखल करण्यात आलेल्या मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र डी एस के आणि त्यांच्या पत्नींवर इतर अनेक गुन्हे दाखल असुन त्याबाबतचे खटले सुरु असल्याने डी एस के पती- पत्नींना तुरुंगातच रहावं लागणार आहे. डीएसके आणि त्यांच्या पत्नींवर […]

Read More