माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

पुणे : जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, 3 मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते.शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख होती. बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून […]

Read More