चिंताजनक: पुणे शहरात 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची वाढ, 28 जणांचा मृत्यू

पुणे– पुणे शहरातील कोरोनच्या दररोज नवीन वाढत्या रुग्ण संख्येने पुणेकरांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजरांपेक्षा जास्तने वाढत आहे. शुक्रवारी पुणे शहरात तब्बल 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 28 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या 28 मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 13 […]

Read More