तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका: पुण्यात देशातलं पहिलं चाईल्ड कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारलं जाणार

पुणे— कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता  तिसरी लाट अटळ असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या लाटेचा अंदाज न आल्याने बेड, ऑक्सीजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन यांच्या तुटवड्यामुळे हाहाकार उडाला तर अनेकांना त्यामुळे प्राण गमवावे लागले.  तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा […]

Read More