लग्नपत्रिकेत चक्क मद्याची बाटली आणि चकना:व्हिडीओ व्हायरल

मुंबई – सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. लॉकडाऊननंतर लग्नासंबंधीच्या अटी शिथिल केल्यानंतर आता काहीजण पुन्हा लग्न धूमधडाक्यात करू लागले आहेत. अनेक वेळेला लग्नाच्या निमित्ताने हौशी लोकांचे अनेक किस्से आपण ऐकत अथवा पाहत असतो. परंतु, सध्या एक लग्नपत्रिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून ही लग्नपत्रिका चर्चेचा आणि टीकेचाही विषय ठरली आहे. ही घटना चंद्रपूरची असल्याचे बोलले […]

Read More