नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत-चंद्रकांत पाटील

पुणे- केंद्रात जसे एक पप्पू आहे, त्याप्रमाणे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. उठसुठ ते काहीही आरोप करत असतात, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. शुक्रवारी पटोले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना डबे नाही तर इंजिन बदलण्याची गरज असल्याची टिका केली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पाटील […]

Read More

जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक- चंद्रकांत पाटील

पुणे–जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. याबाबत गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार असून लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. […]

Read More

‘घरात येऊ लस देऊ’ महाराष्ट्रातील पहिला उपक्रम पुण्यात

पुणे : दिव्यांग, वयोवृध्द, रुग्णशय्येवरील व्यक्ती यांना घरात जाऊन लस देण्याचा आगळावेगळा उपक्रम पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या पुढाकाराने कसबा मतदार संघात सुरू करण्यात आला आहे. फिरत्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लस देण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे. फिरते लसीकरण केंद्र व कसबा मतदारसंघातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन बाजीराव रस्त्यावरील […]

Read More

जर मोदीजींनी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार – चंद्रकांत पाटील

पुणे –आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी दोस्ती करत नाही असा असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. दरम्यान, वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच असेही ते […]

Read More

शरद पवार यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळालं नाही हे गोपीचंद पडाळकर यांचं म्हणणं योग्यच- चंद्रकांत पाटील

पुणे: शरद पवार हे सगळ्यांचे गॉडफादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहेत. स्वत:च्या पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षावरही त्यांचा कंट्रोल आहे. त्यामुळे निर्णयाच्या पातळीवर काही होत असेल तर नेते म्हणून दोष त्यांच्याकडेही जातो,’  त्यामुळे शरद पवार  यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही हे आमदार गोपीचंद पडाळकर   यांचं म्हणणं योग्यच आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यातील मराठा समाजाला शरद […]

Read More

हे सरकार कोडगं : संभाजीराजे यांच्या राजीनाम्याने कोणावर परिणाम होणार? -चंद्रकांत पाटील

पुणे-मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजीनाम दिल्यास कोणावर परिणाम होणार आहे असा सवाल करत हे सरकार कोडगं सरकार आहे, त्यांना काही फरक पडत नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे यांनी काही मागण्या करत राज्य सरकारला 6 जूनचा अल्टिमेटम दिला आहे. संभाजीराजे […]

Read More