अस्मिता कन्या सक्षमीकरण ​उपक्रमांतर्गत ३६००० मुलींना मिळणार लाभ

पुणे- घरगुती लैंगिक अत्याचार, सोशल मीडियावरील छळ, स्वसंरक्षण, स्त्रीरोगविषयक मिथकं आणि पोषण आहार यांच्या प्रशिक्षणावर भर देत रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणे या संस्थेने आपल्या सीएसआर पार्टनर जीटीपीएल हॅथवे लिमिटेडसोबत प्रोजेक्ट अस्मिताच्या चौथ्या टप्प्याचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली. रविवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी आगा खान पॅलेस जवळील हॉटेल हयात येथे आयोजित परिसंवादादरम्यान  केली. या […]

Read More