कौतुकास्पद: गौरव घुले आणि मित्र परिवाराने उचलला खारीचा वाटा; महेश सोसायटीचा परिसर केला मोफत सॅनिटाइज

पुणे- पुण्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील गृहनिर्माण सोसायटयांमध्ये जास्त प्रादुर्भाव होत असून अनेक सोसायटया मायक्रो कंटेनमेंट किंवा कंटेनमेंट झोन म्हणून म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. सोसायटया कंटेनमेंट झोन झाल्यानंतर नक्की काय काळजी घ्यायची याच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोणी प्रत्यक्ष काम करायला तयार नसतं. […]

Read More