तुकाराम महाराजांचे गोसंवर्धनासाठी मोलाचे कार्य

चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥ बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु।॥ खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२॥ तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवे धेनु त्वां कामधेनु । सर्व पापं विनाशिनी । मोक्षफल दायीनीच । मातृदेवी नमोस्तुते ॥ वेद व पुराणकाळापासून गायीला विश्वाची माता म्हणतात गो […]

Read More