पुण्यात प्रथमच गोयंका ग्लोबल एज्युकेशनने सुरू केले फिनलँड इंटरनॅशनल स्कूल

पुणे-  शिक्षण क्षेत्रात १५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असलेल्या गोयंका ग्लोबल एज्युकेशन पुण्यात कल्याणीनगर येथे फिनलँड इंटरनॅशनल स्कूल (एफआयएस) सुरू करण्याची घोषणा  केली  आहे. ९ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देशातील फिन्नीश अभ्यासक्रमाची माहिती देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यापनशास्त्र आणि वैयक्तिकृत शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. फिनलँड इंटरनॅशनल स्कूल […]

Read More