चंद्रकांत पाटील म्हणतात हे सरकार चार वर्षे चालणार नाही हे गुलदस्त्यात

पुणे–आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे मात्र, हे सरकार चार वर्षे चालणार नाही, का चालणार नाही ते गुलदस्त्यात आहे त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही ,असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल गुढ वाढविले आहे. सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे, ही आमची संस्कृती नाही असेही ते म्हणाले. पुणे पदवीधर मतदार संघासाठी […]

Read More