राज ठाकरेंच्या व्यक्तव्यावरून पुण्यातील मनसेत नाराजी

पुणे–महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील मनसे नगरसेवक साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे नाराज असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी […]

Read More